fbpx

Aadhar Foundation

Aadhar Foundation

मानव सेवा हीच ईश्वर सेवा

आधार फाउंडेशन च्या माध्यमातून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात गोरगरिबांची सेवा करण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई मोफत अँब्युलन्स सेवा, मोफत अन्नदान सेवा, दिव्यांगांना मदतीचा हात व त्यांच्यासाठी लढणारी तसेच बेवारस पेशंट, ब्रिज खाली राहणाऱ्या अनेक गोरगरीब पर्यंत मदत पोहोचवण्याचे कार्य, आधार फाउंडेशन करत आहे |

नवी मुंबईतील नागरिकांनी आधार फाउंडेशन कार्य उत्तम असेल तर आमच्या संस्थेमध्ये मध्ये सामील होण्यासाठी कमेंटमध्ये आपले मोबाईल नंबर व नाव लिहून पाठवावे |

top